Monday, November 19, 2007



पेल्यात दुध, दुधात चंद्र.. अन त्या भोवती वलय.. गुरुपोण्रिमेला टापलेला चंद्र
m always on d move to start some thng new... what abt its persistance :-??
noways... i will b a regular writer on Blog with variety ...which being spice of life..
Atleast when we say infront of ny1 we hav to be upto our words..n so I hope for my continuity...

following draft was written sometime back in Jan 2007 after a small trec @ Ratangarh,i wrote it in my diary [ in marathi font]
{ आता डायरी म्हण्टल की ती नाही काही कि त्यात तुम्हाला काही गोड गुपीत सपडेल... त्यात रोजचा जमा खर्च अन दैनदीन असते...एकदा शिबिरात सांगीतले होते, रोज एक चंगला परिवर्तन होणे गरजेचे असते...डायरी लिहिली की आपोआप कळत }

later on i found many software for marathi font...but it was tooooooooooooo boring 4 me to write the stuff with so patience.
i think ..v shud come up with a software which will translate Verbal marathi into actual write ups.. :))))
but it shud b exclusively STRESS tested ..coz this priya pa..."chats a lot" :-D

..nways a sincere approach to express my thoughts..


भंडारदरा पासुन डावी कडे तेच ना, ए तेथे कोकण कडा देखिल दिसतो.. समोर कळसुबाई, तेथेही जायचे का? डब्ब्यासमोर डोळे असले तरी मन सैरर्भैर पळत होतं. so called weekend plans ठरले होते.पण.. का कुणास ठाउक सगळया किर्रकीरी बाजुला ठेवल्या अन गुमान निसर्गाच्या सानिध्यात ऎश करण्यास, दप्तरात पुस्तकं न टाकता एक पाण्याची बाटली अन glocose D कोबंलं ... डोक्यावर बॉडंना बधला अन मिनिबस मधे पाउल टाकलं.
ती मिनिबस इतकी दच्चर होती की आयुष्यातली चिडचिड होत होती.
कित्ती वेळ स्वत:शी कुरकुर करुन झाली. दहा पर्यंत गुब्बुगुब्बु दुलई वर लोळता आले असते.. बस्स आता बोबंलत !
थोडे पुढे जाता बस थांबली..(Tea brk)

" Good Morning Priya !!"
काही सुधरलच नाही. आजुबाजुला पाहिले तर सगळे पुढे गेले होते.
गुलाबी थंडी सरसावून सुर्याने अगदी professionally morning wishes दिल्या.
काय चाललयं काही कळत नव्हतं. चहाचे दोन घोट घेताच उमगलं.. हा काळा कुळकुळीत रस्ता कंपनीचा नव्हे.


नेहमी प्रमाणे सुरुवात तर लै भारी. इतका दाडंगा उत्साह.. रतनगडच काय तर अख्ख जग पालथं घालू
अस दर ट्रेकच्या सुरुवातीस वाटते, यात काही नाविण्य नाही.मागचा ट्रेक कधीतरी २००४ साली.. त्यानंतर ..direct 2007. दहा पवलं टाकली नाही की धापा सुरु झाल्या. ते तर होणारच. रोज comfortable chair वर बसुन computing करते ना..computing कसलं chating."शू... कुठं बोलयच नाही !"
बराच वेळ शिस्तित चालल्यावर उमगल.. पुढचा पाउल उचलता येत नाहिए. सगळा जीव घश्यापर्यंत आला आहे. (( नुसता उत्साह असण्यात अर्थ आहे का :-?? ))
’ अवघड आहे अशक्य नाही’ मनाने सात्वना दिली... बुद्धी खुद्कन हसली ’ झेपतयं का?? ’
झाडांच्या गर्दीत थांबायच ठरवल.अन सोफ्यात बसल्य प्रमाणे दोन खडक्यात जागा शोधली.
(( रोज दुपारी जेवण झाल्यावर डोळे कसे लवतात ह्याच गणित काहि अजुन उमगल नाही.)). गर्द हिरव्या पानांमधुन सुर्याने vendor machine मधली coffee करताच जाग आली.मधुनच थंड हव्याची लहर भासताच A C च degree वाढविण्यास सांगायचे का...
" काय चाललयं???"

गडावरचा शेवटचा टप्पा म्हणजे.. दोन लोखंडी शिड्या DEADLINES
गडावर पोहोचताच आपण एक गड complete केला (Certification Completed !!)..यादित अजुन एक नाव वाढणार होत ना.. अस काहिस डोक्यात सुरु असताच नजर फिरविली अन सगळं जणु बदलुनच गेले..





आकाशाला टूक टूक दाखविणाऱ्या त्या सह्याद्रिच्या रांगा..
मधे उभा तो कोकण खडा केवढा त्याचा तो माज
दुरुन कळसुबाई शिष्ट नजरेने विचारत होता.." कधी जमतयं भेट देण्यास ?"
भिरभिरती नजर खुप खुप साठवून क्षितिजावर स्थीर झाली !
जितक उंच तितकच खोल,
जितक राकट तितकच सुदंर..
निश:ब्द पण बोलकं...
कातळ म्हणजे अभेद्य विश्वास
अवखळ वाटा अल्लड श्वास
स्वर्ग शोधण्यास डोगंर चढले, कुतुहल माझे सोबती..
शोध सपंला, आज सुरु झाली आयुष्यातली खरी भटकंती..!

Thursday, January 04, 2007

this one is really cute...



मनिच्या कुशित झोपलय कोण ..
इटुकलि पिटुकलि पिल्ले दोन ..
मिच मिच डोळे टिल्ले टिल्ले कान ..
पघ्रुणात जाउन झोपी जा छान..