Wednesday, January 20, 2010

[from forwarded mail :).. i jst fell in luv with these lines]
हरकत नाही ....
"... ... ... अक्षर छान आला हन यात"
माझी कविता वाचताना मान तिर्की करत ती एवढाच म्हणते !

डोळ्यात तुडुंब भरलेली झोप ... कपाळावर पेंगाट बसलेले काही भुर्टे केस ...
निसटून गेलेली एक टुकार जांभई ... आणि नंतर वाचता वाचता माधेच आपसूक मिटलेले तुझे डोळे ... कलांडलेली मान, आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली जमिनीवर पडलेली माझी कवितांची वही ................................ हरकत नाही ..... !!
... ... ... कविता म्हणजे तरी अजुन वेगळा काय अस्त ???

No comments: