तो आहे आईच्या बाळाला झोपविण्यासाठी
की बाहेर पडलेल्यांच्या परतीसाठी
स्वप्न नगरी रंगवून प्रेयसीला पटवण्यासाठी
का ... सप्तरथाच्या प्रतिष्टेसाठी !!!
मला तर वाटते तो फक्त त्याच्या चांदण्यासाठी..
का नाही खाली येत कधी माझ्यासाठी..
नेहमी मी त्याला पाहाते..
कधी झाडांच्या गर्दीतून, तर कधी ढगांच्या आडोश्यातून..
जवळ वाटावा म्हणून बघते दुर्बिणीतून
तर तो ठेवतो स्वतःला लपवून..
मन माझ जातं कोमजून ...
मग कसा हसतो स्वतःला कोरून........
1 comment:
blog chan ahe liked it will follow it
Post a Comment